Nashik Fire : इगतपुरीतल्या जिंदाल कंपनीत स्फोट, सहा तासांपासून आग धुमसतीच, 17 जण जखमी
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग अजूनही धुमसतीच, कंपनीतून स्फोटांचे आवाज, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न, तर भारतीय लष्कराची तुकडीही घटनास्थळी.