Sanjay Raut : नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही- संजय राऊतांनी ठणकावलं
नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय.. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊतांनी ठणकावलंय.. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत ठाकरे गट मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतायत.. तसंच त्यांनी विरोधक असतानाही मविआत समन्वय हवा असा सल्ला दिलाय..
Tags :
Election Leader Sanjay Raut Coordination Big Statement Unopposed Thackeray Group MVA निषेध Nashik Graduate Big Plot Clear Signal