Suhas Kande : बैठकांना का बोलावलं जात नाही, शिंदे गटात धुसफूस; सुहास कांदे भुसेंवर नाराज
शिंदे गटाचे नाशिकचे आमदार सुहास कांदे पालकमंत्री भुसेंवर नाराज. महत्त्वाच्या बैठकांना बोलावलं जात नसल्याचा आरोप. मात्र मरेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत राहणार असल्याचं कांदे यांचं स्पष्टीकरण