Sanjay Raut यांच्यविरोधात गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप
संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी शिंदेंवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी ही तक्रार नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केलीय.