
Nashik Dry Drought : पावसाअभावी नाशिक जिल्हा दुष्काळाच्या फेऱ्यात, कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ
Continues below advertisement
नाशिकमध्येही दुष्काळाचं सावट गडद झालंय. तब्बल ४१ गावांनी शिवारात अद्याप पेरणीही केलेली नाहीय.
Continues below advertisement