Nashik Misal : गरमा गरम मिसळ पाव, गारवा वाढल्यानंतर नाशिककरांचा मिसळीवर ताव

Continues below advertisement

सध्या नाशकातला गारवा चांगलाच वाढलाय.. पाऱ्याची दहा अंशाकडे घसरण सुरु झाली.. आणि त्यामुळे नाशिककरांनी गरम गरम मिसळीवर ताव मारत आहेत... आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णीने

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram