Nashik : DRDO परिसरात महिन्याभरात दोनवेळा ड्रोनच्या घिरट्या, गृह विभागाकडून गंभीर दखल
नाशिकच्या डीआरडीओ परिसरात महिन्याभरात दोनदा ड्रोनच्या घिरट्या आढळून आल्या. यानंतर संरक्षण विभागासह गृह विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाशिक पोलीस आयुक्तांनी याबाबत तातडीनं बैठक बोलावली आहे.