New Year Celebration Shirdi : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी : ABP Majha
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केलीय. तसंच भाविकांचा उत्साह बघता साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे,. तसंच सकाळपासून भाविकांनी शिर्डीत मोठी गर्दी केली होती.