Devendra Fadnavis Nashik Speech : गांधी, पवार, ठाकरे ते सुळे! एकाच सभेत फडणवीसांनी सर्वांना घेरलं..

Devendra Fadnavis Nashik Speech :

Devendra Fadnavis नाशिक : सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे पांडव सेना आणि दुसरीकडे कौरव सेना आहे. आपल्याला धनुष्य उचलायचे आहे, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. आज मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या (Dindori Lok Sabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून ते बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola