Devendra Fadnavis Eknath Khadse : महानुभाव पंथाच्या संमेलनात फडणवीस - खडसे एकाच मंचावर
नाशकात महानुभाव पंथाच्या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे एकाच मंचावर आले होते. मंचावरील भाजप नेत्यांच्या गर्दीत एकनाथ खडसे एकाकी पडल्याचं दिसलं.