Darewadi School Nashik : दरेवाडीतील विद्यार्थ्यांना 'माझा'ची साथ, बंद शाळा पुन्हा गजबजणार ABP Majha
Darewadi School Nashik : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातल्या दरेवाडी शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आवाज अखेर सरकार दरबारी पोहोचला.....एबीपी माझानं ही बातमी दाखवताच प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. गावातील शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेनं घेतलाय.