New Year Shirdi : नववर्षाची दिनदर्शिका घेण्यासाठी गर्दी, शिर्डीत भाविकांची गर्दी : ABP Majha
वर्ष बदललं तर घरातील एक वस्तू हमखास बदलते आणि ती गोष्ट म्हणजे घरातील भिंतीवरील कॅलेंडर... साईबाबा संस्थान दरवर्षी साईबाबांची प्रतिमा असलेलं कॅलेंडर असेल किंवा डायरी असेल याच प्रकाशन करते... देशभरातून आलेले भाविक मोठ्या श्रद्धेने साईबाबांचं कॅलेंडर आणि डायरी आपल्या घरी येऊन जातात. त्यामुळे हे कॅलेंडर आणि डायरी घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केलीय.