Nashik Trimbakeshwar Jyotirling Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी, भाविकांच्या संख्येत वाढ
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरला एरवीही गर्दी असते. आता श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होते. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोकुळ पवार यांनी