Coronavirus Effect | कोरोनाची देवाला धास्ती! त्र्यंबकेश्वरमधील गर्दी अचानक घटली
कोरोनामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या पुजांनाही फटका बसलाय.देवस्थानमध्ये विशेष पुजांसाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही घटलीय. या ठिकाणी नारायण नागबळी, कालसर्प योग अशा विशेष पूजा मोठ्या प्रमाणावर पार पडतात.. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे भाविकांनी पुरोहितांकडून केलेलं बुकिंग रद्द केलंय.
Tags :
Trimbakeshwar CoronaVirus Outbreak CoronaVirus Effect Coronavirus In Maharashtra Nashik Coronavirus Updates Coronavirus