Corona vaccination fraud | सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते
सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते. कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.