नाशिकमध्ये दुपटीनं वीज बिल आल्याने ग्राहकांना 'झटका' बसला आहे. तर बिल भरण्यासाठी सुलभ हफ्त्यांची सवलत देण्यात येणार असल्याची माहिती उर्जामंत्र्यांनी दिली आहे.