Nashik CNG Shortage : नाशिकमध्ये सीएनजीचा तुटवडा, पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा ABP Majha

Continues below advertisement

नाशिकमध्ये गेल्या तिन दिवसांपासून सिएनजीचा तुटवडा जाणवत असल्याने सीएनजीधारक हे संतप्त झाले आहेत. गेले तिन दिवस सीएनजी उपलब्ध नव्हता, कालपासून थोड्यापार प्रमाणात पंपावरून पुरवठा सुरू झाला असून पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतायत, सीएनजीसाठी दोन दोन तास वाहनचालकांना रांगेत उभ राहाव लागतय. यामागील कारणही अस्पष्ट असून विस्कळीत पुरवठ्यामुळे वाहनचालकांसोबतच पंपचालकही हैराण झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram