CM Eknath Shinde Bag Checking : आरोप झाल्यावर तपासणी, उपयोग काय ? अंबादास दानवेंचा सवाल
Continues below advertisement
CM Eknath Shinde Bag Checking : आरोप झाल्यावर तपासणी, उपयोग काय ? अंबादास दानवेंचा सवाल आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी, त्याचा उपयोग काय, विरोधी पक्षनेेते अंबादास दानवेंचा सवाल, तर तपासणी म्हणजे केवळ स्टंटबाजी, दानवेंचा टोला.
Continues below advertisement