Nashik New Year :नाताळाच्या सुट्ट्या, नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी, मंदिरं, गोदाघाट भाविकांमुळे फुलली
नाताळाच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय.. नाशिकची मंदिरं, गोदाघाट भाविकांमुळे फुलून गेलाय.. तसंच देवदर्शनाने नववर्षाचं स्वागत करण्याचा अनेकांचा मानस असल्याने त्रंबकेश्ववर, सप्तशृंगी, काळाराम , कपालेश्वर अशा सर्वच मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढलीय
Tags :
Holidays Devotees Christmas New Year Welcome Devdarshan | Nashik Nashik Tourist Rush Temples Of Nashik Godaghat Trambakeshvar Saptasringi Kalaram Kapaleshwar