Chintamani Travels बसचे मालक 'माझा'वर, यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला आग : ABP Majha
चिंतामणी ट्रॅव्हल्सची दुर्घटनाग्रस्त काल दुपारी साडेतीन वाजता मुंबईसाठी रवाना झाली होती.. यवतमाळमधून ज्या ठिकाणी ही बस रवाना झाली तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी...