Chhagan Bhujbal Yeola Visit : येवला येथील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाला छावणीचं स्वरुप
Chhagan Bhujbal Yeola Visit : येवला येथील भुजबळांच्या संपर्क कार्यालयाला छावणीचं स्वरुप भुजबळांच्या येवला दौऱ्यानिमित्त मराठा समाज आक्रमक झालाय... येवला तालुक्यातील सोमठाण देश येथील दुकानं बंद ठेवून भुजबळांना विरोध दर्शवलाय.. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त. तैनात करण्यात आलाय.. दरम्यान भुजबळ सोमठाणदेश या गावात पाहणी दौऱ्यासाठी येणार का ? याकडेही लक्ष लागलंय..