Chhagan Bhujbal Yeola Reaction : Sharad Pawar यांनी नाही तर मीच येवल्याची निवड केली - भुजबळ

अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे एकेकाळचे नेते शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. पवारसाहेब, किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार?  छगन भुजबळांचा पवारांना खोचक सवाल . येवल्यातील आरोपांवर छगन भुजबळांचं पवारांना प्रत्युत्तर पवारांनी नाही तर मीच येवल्याची निवड केली - भुजबळ

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola