Chhagan Bhujbal Welcome Yeola : पारंपरिक वाद्य, फटाक्यांची आतषबाजीत छगन भुजबळांचं स्वागत
Continues below advertisement
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ प्रथमच येवला मतदारसंघात, पारंपरिक वाद्य आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भुजबळांचं जोरदार स्वागत, मध्यंतरी काही अडचणी आल्या, मात्र आता पुन्हा एकदा सुपरफास्ट विकास होणार, स्वागतावेळी भुजबळांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement
Tags :
Chhagan Bhujbal Reaction Fireworks Difficulties Ministership Swearing-in Swearing In Yevla Constituency Traditional Instrument Loud Reception Superfast Development