Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, औरंगाबादमध्ये कारवाई
Continues below advertisement
मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या आरोपीला औरंगाबादवरुन पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. इंद्रनील कुलकर्णी असं आरोपीचं नाव असून नाशिक पोलिसांनी ही कारवाई केलेय.. भुजबळांनी ब्राह्मणांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन संतप्त होत धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.
Continues below advertisement