Chhagan Bhujbal on Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक वर्षांची परंपरा, वादावर भुजबळांची प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal on Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक वर्षांची परंपरा, वादावर भुजबळांची प्रतिक्रिया
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं बोललं जातंय.. त्यामुळे धूप दाखवण्याची परंपरा खरंच आहे का? याबाबत मंदिराजवळील विक्रेत्यांनी काय म्हंटलं पाहुयात.