Chhagan Bhujbal : 'प्रयत्न करणं चूक नाही; ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही जोरात करू'- भुजबळ
सलमान शेख
Updated at:
01 Apr 2024 11:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChhagan Bhujbal Press Conference : "प्रयत्न करणं चूक नाही; ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही जोरात करू" अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. ते आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.