Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ प्रथमच येवला मतदारसंघात, जंगी स्वागत
abp majha web team
Updated at:
14 Jul 2023 06:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ प्रथमच येवला मतदारसंघात, पारंपरिक वाद्य आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भुजबळांचं जोरदार स्वागत, मध्यंतरी काही अडचणी आल्या, मात्र आता पुन्हा एकदा सुपरफास्ट विकास होणार, स्वागतावेळी भुजबळांची प्रतिक्रिया.