Medical Exam issue in Nashik | वैद्यकीय परिक्षा रद्द करा अन्यथा दोन पेपरमध्ये अंतर ठेवा; राष्ट्रवादीचं आंदोलन
Continues below advertisement
नाशिक मधील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील परिक्षा रद्द करा अन्यथा दोन पेपरमध्ये अंतर ठेवा, या मागणीसाठी राष्ट्रावादी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींनी विद्यापीठाच्या आवारात ठिय्या मांडला आहे.
Continues below advertisement