Budha Halwai Nashik :श्रीखंड ते बासुंदी, गुढीपाडव्यानिमित्त नाशिककरांची बुधा हलवाईच्या दुकानात गर्दी
Continues below advertisement
गुढीपाडव्या निमित्त नाशिकच्या प्रसिध्द बुधा हलवाईच्या दुकानात श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती... गोड खाऊन नववर्षाचं स्वागत करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या... याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement