Nashik Temperature | नाशकात हाडं गोठवणारी थंडी, पाण्यावरही धुक्याची चादर | ABP Majha
Continues below advertisement
सध्या सगळीकडेच थंडी खूप वाढलीय. सर्वत्र धुक्याची चादर पसरलीय..तिकडे नाशिकच्या निफाडमध्ये आज 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय..निफाडमधल्या गोदानरी नदीवरही धुक्याची दुलई पसरली आहे. त्यामुळे निसर्गाची विलोभनीय दृश्यं दिसत आहेत..
Continues below advertisement