BJP Mission Nashik : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा 'मिशन 70' ना नारा
नाशिकासाठी भाजपचं मिशन 70. नाशिकमध्ये झालेल्या कार्यकारिणीनंतर नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मंत्री गिरिश महाजनांच्या उपस्थितीत बैठक. विधानसभेसोबत नाशिक महापालिकेसाठीही कामाला लागण्याच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सूचना
Tags :
Meeting Attendance | Nashik BJP Minister Girish Mahajan Mission 70 Executive Local Office Bearers With Legislative Assembly