Nitesh Rane : Sanjay Raut यांचं 'मविआ'कडून धर्मांतर - नितेश राणे
भाजप आमदार नितेश राणे यांची त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट. त्र्यंबकेश्वर मंदिरात केली आरती. माझा दौरा गावकऱ्यांच्या इच्छेनुसार. ज्यांचा विरोध आहे, त्यांनी सोबत यावं आणि भूमिका मांडावी. नितेश राणेंची प्रतिक्रिया.