राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावला पाहिजे, भाजप,महाविकास आघाडीचे आमदारही पूर्ण लॉकडाऊनच्या बाजूने : भुजबळ
Continues below advertisement
राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. आज 67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के झाले आहे.
Continues below advertisement
Tags :
Nashik Remdesivir Remdesivir Medicine Chhagan Bhujbal Chagan Bhujbal Black Markerting Remdesivir Medicine