Nashik Pink Village | महाराष्ट्रातील 'गुलाबी' गाव; सुरगाण्यातील भिंतघर गावाचा कायापालट

Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील एक गुलाबी गाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत असतांनाच महामहिम राज्यपालांनाही या गावाचा दौरा करण्याचा मोह आवरला नाही.. हे गुलाबी गाव नक्की आहे तरी कसे ? बघुयात या खास रिपोर्ट मधून.. 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram