Bharti Pawar Home Security : भारती पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
abp majha web team
Updated at:
10 Dec 2023 04:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBharti Pawar Home Security : भारती पवार यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला चांदवडहुन भारती पवार यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या शेतकरी आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यात पोलीस अडवणार