Bharati Pawar : केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या आईच्या सोनसाखळीची चोरी Nashik Crime
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांच्या आईची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली, नाशिकच्या आरटीओ परिसरातील घटना, म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल