Be Positive : नाशिकमधील एकाच कुुटुंबातील 22 जणांची कोरोनावर मात
Continues below advertisement
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमधील एकाच कुटुंबातील तब्बल 22 जणांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र या संकटातून वाट काढत या सर्वांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. योग्य उपचार, योग्य खबरदारी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे या सर्वांनी कोरोनावर मात केली.
Continues below advertisement