Bail Gada Sharyat : बैलगाडा शर्यतीवर लम्पीचं सावट, ओझरमध्ये आयोजित शर्यत रद्द ABP Majha
Continues below advertisement
Bail Gada Sharyat : बैलगाडा शर्यतीवर लम्पीचं सावट, ओझरमध्ये आयोजित शर्यत रद्द ABP Majha
- नाशिक- ओझरमध्ये आयोजित बैलगाडा शर्यत रद्द
- लंपी आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आयोजकांनी घेतला निर्णय
- शासनाकडून निर्बंध शिथिल झाल्यानंतर करण्यात येणार बैलगाडा शर्यतीचे आयोजन
- दरवर्षी नाशिकच्या ओझर येथे खंडोबा यात्रा उत्सवाच्या निमित्ताने भरवण्यात येते भव्य बैलगाडा शर्यत.
Continues below advertisement