Majha Impact | नाशिक शहरातील खासगी रुग्णालयांच्या कारभारावर ऑडिटरची नजर
नाशिक शहरतील खाजगी हॉस्पिटलचा मनमानी कारभार एबीपी माझाने चव्हाट्यावर आणल्यानंतर मनपा प्रशसं खडबडून जाग झाल असून शहरातील हॉस्पिटलवर देखरेख ठेवण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्यात आलीय. त्याच बरोबर प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर दरपत्रकाचे लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.