Ashadhi Ekadashi Wari 2021 : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहाटे पंढरीकडे प्रस्थान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jul 2021 09:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनंही पंढरीकडे प्रस्थान ठेवलंय. सजवलेल्य़ा 2 शिवशाही बसमधून आणि 40वारकऱ्यांच्या उपस्थिती पालखी सोहळा पहाटे ५ वाजता पंढरपूरकडे रवाना झालाय. पालखीसोहळ्यात होणाऱ्या सर्व पूजा आरती या बसमध्येच होणार असून पालखी कुठेही न थांबता दुपारी 3 पर्यंत वाखरीला पोहचणार आहे.