Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए कोर्टातला युक्तिवाद संपला
Continues below advertisement
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए कोर्टातला युक्तिवाद संपला, खटल्यात एकूण ३२३ साक्षीदार तपासणी, आतापर्यंत न्यायालयात ३१३ साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले.
Continues below advertisement