Nashik : व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण सहसंचालक अनिल जाधवांना अटक; घेतली 5 लाखाची लाच ABP Majha

Continues below advertisement

नाशिकचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल जाधव यांना तब्बल ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलंय. मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, जाधव यांच्या मुंबईतील राहत्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं  छापा टाकला असता १ कोटी ६१ लाखांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram