Anand Dave on Nashik : Trimbakeshwar मंदिरात जे घडलं तो जिहादचाच एक भाग होता, आनंद दवेंचा आरोप
abp majha web team
Updated at:
17 May 2023 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात बेकायदेशीररित्या घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर चौघांवर गुन्हा दाखल.