
Ajit Pawar on Bus Accident : नाशिकमध्ये बसला आग, अपघातावर अजित पवारांनी ट्विट करत दिली प्रतिक्रिया
Continues below advertisement
Ajit Pawar on Bus Accident : विरोधी पक्षनेते अजित पवारांनींही या दुर्घटेनवर शोक व्यक्त केलाय. अशा अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस पावलंउचलण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
Continues below advertisement