Nashik Potholes : मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही खड्डे, वाहनधारकांना नाहक त्रास
नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात चर्चेत आलेला असतांनाच दुसरीकडे नाशिक शहरातही अशीच स्थिती निर्माण झालीये. नाशिकमध्ये म्हणावा तसा अद्याप पाऊस झाला नसला, तरी रस्त्यांची झालेल्या दुरावस्थेमुळे वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.