Corona नंतर पाकिस्तान, श्रीलंका यापाठोपाठ आता बांग्लादेशवरही मोठं आर्थिक संकट कोसळलं : ABP Majha

Continues below advertisement

नाशिक महानगरपालिकाचे नवनियुक्त आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पोलिसात तक्रार. मनपा आयुक्तच्या नावाने अज्ञाताने अधिकाऱ्यांकडे पैसे मागितल्याने उघड.अधिकाऱ्यांना व्हॉटसअप मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवून अकाउंटमध्ये पैसे पाठविण्याच्या सूचना. आयुक्तांचा फोटो व्हॅटसप डीपी ला ठेवून पुलकुंडवार असल्याचे भासवित केली पैशांची मागणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram