CM On Nashik Fire : आग दुर्घटनेत जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इगतपुरीतील आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस, तसेच मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाचीही पाहणी, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती.