Ashvishkar Bhuse : आग्रा महामार्गावर आविष्कार भुसे यांचा भावी खासदार उल्लेख
दादा भूसेंचे होमग्राउंड असलेल्या मालेगावमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे... तर दुसरीकडे मालेगावमध्येच मुंबई - आग्रा महामार्गावर दादा भूसेंचे सुपुत्र अविष्कार भुसे यांचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेत.. भूसेंच्या समर्थकांकडून लावण्यात आलेले हे बॅनर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.
Tags :
Malegaon Banner Mumbai-Agra Highway Dada Bhuse Sabha Uddhav Thackeray : Uddhav Thackeray Home Ground Son-in-law Avishkar Bhuse Future MP