Nashik Teachers Constituency Voting : नाशिक पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान, पदवीधर मतदारांची पाठ
abp majha web team
Updated at:
31 Jan 2023 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातील पाच शिक्षक मतदारसंघासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.. दरम्यान सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या, नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी 49.28 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला...तर 2017 मध्ये नाशिक पदवीधर निवडणुकीत 54.38 टक्के मतदान झालं होतं... एकूणच पदवीधर मतदारांनी नाशिक निवडणूक मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आलं. सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांचं भवितव्य मतदानपेटीत बंद झालंय..आता २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...