Nashik Police | नाशिक पोलीस दलातील 28 कर्मचारी कोरोनामुक्त; राजेश टोपे स्वागताला हजर | ABP Majha

कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांमध्ये एक सकारात्मक बातमी नाशिकमधून आली आहे. नाशिक पोलीस दलातील 28 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या स्वागताला आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील हजर होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola